अटलबिहारी वाजपेयी : विरोधकांनाही प्रिय असलेलं व्यक्तिमत्त्व
वाजपेयी यांचे व्यक्तिमत्व उत्तुंग होते हे मान्य करावेच लागते. लोकांची स्वीकारार्हता असल्याशिवाय ‘मुखवटा’ म्हणूनही उपयोग नसतो. दुसरे म्हणजे मुखवटाप्रकरणावरून गोविंदाचार्य यांना राजकीय झोतातून दूर अंधारात जावे लागले, यातून वाजपेयी यांची ताकद दिसते. आपण नेता आहोत याचा आत्मविश्वास त्यांना होता. त्यामुळे कसलाही भयगंड नव्हता, असुरक्षितता नव्हती.......